तुमचे खाते/कार्ड ब्लॉक झालेले आहे, तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवायची आहे, कॅशबॅक पॉईंट्स/रिवॉर्ड्स मिळविणे किंवा कर्जावर कर्ज/टॉप-अप प्राप्त करणे अशी कारणे सांगून तुमचे केवायसीचे तपशील अद्ययावत करण्याच्या बहाण्याने कॉल्स/एसएमएस/ईमेल्सच्या माध्यमातून तुम्हाला लक्ष्य करणाऱ्या फसवणूकदारांपासून (धोकेबाज) सावध रहा.
अशा घोटाळ्यांना बळी पडू नका. तुमचे स्वतःचे संरक्षण करून ऑनलाईन सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करावे आणि काय करू नये हे आम्ही इथे सांगत आहोत:
Search Location
Chairman
Vice Chairman